रानफुले लेऊन सजल्या हिरव्या वाटा

सकाळ वृत्तसेवा
पावसाळा सुरू झाला की आजूबाजूचा सारा परिसरच बदलून जातो. संबंध वातावरण हिरवेकंच होऊन अगदी लहान-मोठी रानफुले बहरून येतात. आपल्या गावाच्या आसपासच्या माळरानावर चक्कर मारली असता विविधांगी रानफुलांची ओळख आपल्या या काळात होऊ शकते. या लहान रानफुलांचेही आपले विश्‍व असून, त्यांचा अभ्यास प्रत्येकाने करायलाच हवा. या रानफुलांचे विविध आकार, रंग, प्रकार विचार करायला भाग पाडणारी असून, काही रानफुले मोठ्या संख्येने तर काही अत्यंत दुर्मिळ असतात.






0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...