गौताळा अभयारण्य


गौताळा अभयारण्य (ता. कन्नड) - पाटणादेवीजवळील केदारकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.
गौताळा अभयारण्यातील पन्नास फूट उंचीची शीळा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गौताळा अभयारण्यातील गोगलगाय.
गौताळा अभयारण्यात जणू ढगही उतरून पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
गौताळा अभयारण्यात विविध फूलझाडे, वनस्पती आहेत.
गौताळा अभयारण्यात वन्यजीवांसाठी बांधण्यात आलेले बंधारे ओसंडून वाहत आहेत.
गौताळा अभयारण्यात जागोजागी बांध घातल्याने पाणी तुंबले आहे.

गौताळा अभयारण्यातील सीताखोरीचा मनमोहक धबधबा पर्यटकांना साद घालत आहे.

गौताळा अभयारण्यातील धबधबा
गौताळा अभयारण्याने जणू हिरवाईचा शालू पांघरला आहे.
गौताळा अभयारण्यातील राननाकतोडा मुक्त विहार करीत आहे.
गौताळा अभयारण्यात शेकडो फुलांचा उत्सव भरला आहे. (छायाचित्र - श्रीकृष्ण बडग, कन्नड)
सौजन्य : सकाळ वृत्तसेवा

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...